🔥

 धाडसाला सलाम! 

सोलापूर जिल्ह्यातील DYSP अंजना कृष्णा मॅडम यांनी प्रचंड राजकीय दबाव, धमक्या आणि भीती यांना न जुमानता बेकायदेशीर मुरूम उपसा थांबवला. 

💪
👉

 जेव्हा सत्तेवर बसलेलेच अधिकारीांना धमक्या देतात, तेव्हा सामान्य माणसाला न्याय कुठून मिळणार, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.

पण अशा काळोख्या वातावरणात

✨

 अंजना मॅडमसारखे अधिकारी म्हणजे न्यायासाठी उभा राहिलेला एक उजेडाचा किरण आहेत. 

✨

आज महाराष्ट्राला तुमच्यासारख्या निर्भय, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांचीच गरज आहे. 

Advertisement
🙏

मी, एक जबाबदार भारतीय नागरिक, म्हणून तुम्हाला मनापासून सलाम करतो आणि पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो.

आपण असंच धाडसाने कर्तव्य पार पाडत राहा…
कारण तुमचं धाडस म्हणजे महाराष्ट्राचं बळ आहे! 

💐

#धाडसीअधिकारी#अंजना_मॅडम#कर्तव्यनिष्ठा#महाराष्ट्राचा_अभिमान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page