आमची माती आमची माणसं चोरी July 21, 2025July 21, 2025 adv nk sirsat 16 Views 0 Comments 0 min read एक वेळ एखाद्याचं सगळं काही चोरी होवू शकतंपरंतु, त्याचं ज्ञान, त्याची कल्पकता, त्याची कला हे कधीच चोरी होऊशकत नाही…म्हणून म्हणतात, हातातले गेले म्हणून काय झाले, नशीबातले तर कोणी घेऊ शकत नाही..!! adv nk sirsat