Land record फक्त गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा मोबाइल कसा पहाल
Land record शेतात जण्यासानवा रस्ता कडायचा असेल किवा जमिनीच्या हद्दी जाणूननकशा ग्याची असेल तर शेतकाऱ्याकडे तेच्या जमिनीचा नकशा असणे आवस्याक असत. Land record आता सरकारने सातबारा आणि आठ -अ उतरयासोबट जामिनिचं नकशा ऑनलाईन उपलब्अड् करून देण्यास सुरुवात केली आहे. आता अपण गावाचा आणि शेतजमिनीचा नकाशा कसा कडायचा याची सविस्तर माहिती घेणार आहोत. जमिनीचा नकाशा कसा पहायचा? जमिनीचा नकाशा ऑनलाईन कडण्यासाटी सगळयात अगोदर तुमला खाली दिलेल्या वेब सईडवर जायचं आहे. या पेजवर डाव्या बाजूला तुमला location हा रकाना दिला आहे.या रकण्यात तुमहाल तुमचं राजिया ,कॅटेगिरी मध्ये रूरल आणि अर्बन असे दोन पर्याय दिसतील जर तुम्मी ग्रामीण भागात असाल. तर रूरल हा पर्याय निवडायचा आहे. आणि शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे.
त्या नंतर तुमचा जिल्हा आणि तालुका आणि गाव निवडायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी Village map यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात येते त्या गावचा नकशा स्क्रीनवसर ओपन होतो.
होम या पर्याय समोरील आडव्या बाणावर क्लिक करून तुमी हा नकाशा फूल स्क्रीनमध्ये पाहू शकता. त्यानंतर डावीकडील +या बाटणवर क्लिक करून हा नकशा मोट्या किवा छोट्या आकारात ही पाहता यतो. म्हणजे झुम इन किवा झुम आउट करता येतो. डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेषा दिसत आहेत . त्यावर क्लिक केल्यास तुमल पेजवर वापस जायचे आहे.
आता जमिनीचा नकशा कसा कटायाच ते पाहूया या पेजवर search by plot number या नावने एक रकाना दिलेला आहे . इथे तुम्हला तुमचा सतबरा उताऱ्यावरील गठ क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमचा जमिनीचा गठ नकशा ओपन होतो. होम या पर्याय समोरीलबणावर आडव्या बणावर क्लिक करा मग वाजबाकीचे बटन दाबून तुम्ही पूर्ण नकशा पाहू शकता. आता डावीकडे plot info या राकण्याखाली तुमी नमूद केलेल्या गट नकशातिल शेतजमीन कुनाच्या नावाने आहे. त्या शेतकाऱ्याचे नाव आणि त्याच्या नावर किती जमीन आहे याची सविस्तर माहिती मिळते. एका गट क्रमाकात किती जमीन आहे. त्याची सविस्तर माहिती इथे दिलेली असते.ही माहिती पाहून की डाव्याबाजूला सगळ्यात शेवटी मॅप रीपोर्ट नावाचा प्रयाय येतो. यावर क्लिक केले की तुमच्या जमिनीचा प्लॉट रीपोर्ट नावाचा पर्याय येतो. यावर क्लिक केले की त्यावरच्या उजवीकडे खाली दिशा असलेल्या downward arrow बणावर क्लिक केल तो तुमी डाउनलोड करू शकता. त्याखाली तुमच्या गटाला लागून असलेल्या शेतजमिनीचे गट क्रमांक दिलेले असतात जसे इथे 512 या गटशेजारी 312,723,321,342 हे गट क्रमांक नमूद केलेले असतात. आणि मग खालच्या भागात गट नकशा कोणत्या शेतकाऱ्या नावर किती जमीन आहे
