सिंचन विहीर अनुदान योजना!! 100% अनुदानावर सिंचीन विहीर योजना ऑनलाईन सुरू
नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना आजच्या लेखांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे तर एक शेतकरी अनेक योजना एक अर्ज योजनेअंतर्गत या तीन योजनांना शंभर टक्के अनुदान दिले जात आहे आणि यासाठी ऑनलाइन पद्धतीने फॉर्म देखील सुरू झाले आहेत.तरी याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
कोणत्या योजना आहेत कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेऊ शकतो कागदपत्रे पात्रता संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती आपण जाणून घेऊ शकता नवीन विहीर अनुदान योजना 2022 100% अनुदान व राज्यांमध्ये तीन योजना शंभर टक्के अनुदानावर राबवले जातात तर त्या कोणती योजना आहेत समोर आपण जाणून घेऊया. तर सर्वप्रथम शंभर टक्के अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना जुनी विहीर दुरुस्ती शेततळ्याचे अस्तरीकरण ठिबक सिंचन तुषार सिंचन वीज जोडणी इत्यादी बाबीसाठी शंभर टक्के अनुदान देय सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्रता कागदपत्रे माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवर क्लिक करून संपूर्ण माहिती जाणून घ्याबिरसा मुंडा विहीर योजना 2022 आता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत आदिवासी जमातीतील लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर सदर योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत देखील शंभर टक्के अनुदान नवीन विहीर जुने विहीर वीज जोडणी ठिबक सिंचन तुषार सिंचन वैयक्तिक शेततळे आष्टीकरण यासाठी शंभर टक्के अनुदान दिले जातात या योजनेचा लाभ कसा घ्यायचा कागदपत्रे पात्रता संपूर्ण माहिती शेतकरी अनुदान योजना खाली दिलेल्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.
नवीन सिंचन विहीर अनुदान किती?
• नवीन वीर (रुपए 2.5 लाख)
• जुनी वीर दुरुस्ती ( रू.50 हजार )
• इंवेल बोरिंग( रु 20 हजार )
•पंप संच ( रू.20 हजार )
• विज जोड़ने आकार(रू. 10 हजार)
• शेततळ्याचे प्लास्टिक अस्तिकरण (रू. 1 लाख)
• सूक्ष्म सिंचन संच ( ठिबक सिंचन संच- रू.50 हजार)
• तुषार सिंचन संच (रू.25 हजार )
• पीव्हीसी पाइप (रू.30 हजार )
या वरील बाबींवर अनुदान अनुण्याय आहे.
नवीन विहीर योजना online application website:-
www.maharashtra.gov.in
नवीन सिंचन विहीर योजना पात्रता
• लाभार्थी अनुसूचित जाति प्रवर्गा तलाशने बंधनकारक आहे
• लाभार्थी जातीचा दाखला सादर करने बंधनकारक आहेत.
• जमिनीचा 7/12 8अ उतारा सादर करने बंधनकारक आहे.
• लाभार्थी वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपए दीड लाखाच्या मर्यादित असावी.
• उत्पन्नाचा दाखला सादर बंधन कारक आहे.
• लाभार्थी जमींदार ना 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंतच असणे बंधनकारक आहे.
वीर अनुदान योजना कागदपत्रे
• सक्षम प्राधिकारी यांचे कडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
• 7/12 व 8अ चा उतारा
• तहसीलदार यांचे कडे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
• लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.
. • अपंग असल्यास प्रमाणपत्र.
• तलाठी यांच्याकडील दाखला सामायिक ऐकून धारणा क्षेत्राबाबतच्या दाखल विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र प्रस्तावित वीर पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहिरीपासून 500 फुटा पेक्षा जास्त अंतरावर असल्याचा दाखला प्रास्तविक वीर सर्वे नंबर नकाशा व चतु: सीमा.
• भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेच्या दाखला.
• कृषी अधिकारी यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र.
• गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र.
• ग्रामसभेच्या ठराव
माहीत आवडल्यास share करा
आपलाच

Address.Wadgaon gundha