पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र; बीड जिल्ह्यातील तिघांवर गुन्हा दाखल
पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करणार्या दहा उमेदवारांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात
Read more