गाडी चालतांना मोबाईल वापरात आहेत तर सावधान एक मोबाईल मुळे आपल्या कुटुंबातील आई, वडील, बहिण, पत्नी, मुले-मुली, प्रेयसी, नातेवाईक यांना सोडून जाऊ शकतो.

सध्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातात मोबाईल आहे. प्रत्येकजण आपला भरपूर वेळ मोबाईल मध्ये घालवत असतो तरी रस्त्याने दुचाकी व चारचाकी गाडी चालतांना मोबाईल वापरात आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरही असे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे आपल्याला दाखवतात की गाडी चालवतांना मोबाईल मुळे आणि मोबाईलकडे बघत गाडी चालवल्याने काय परिणाम भोगावे लागू शकतात.ज्यामध्ये एक व्यक्ती मोटर-सायकल चालवताना मोबाईल बोलत चाललेला दिसतो. त्यामुळे त्याचं लक्ष रस्त्यावर नसतं आणि तो अपघाताचा बळी ठरतो. मोटर-सायकल चालवताना मोबाईल बोलत असल्याने तो समोर येणाऱ्या एका वाहनावर जाऊन आदळला, दुर्दैवाने दोघांना फारशी दुखापत झाली असावी. मात्र याच जागी एखादं भरधाव वेगाने येणारं वाहन समोर असतं, तर त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. आणि या आगोदर देखील खूप जीव गेले आहेत मग आपला जीव मोठा का मोबाईल याची जाणीव ठेवा आपण 100 मोबाईल घेऊ शकतोत एक एक जीव कितीही पैशात वापस घेऊ शकत नाहीत. त्यामुळे गाडी चालवतांना मोबाईलवर बोलू नका. एक मोबाईल आपल्या कुटुंबातील आई, वडील, बहिण, पत्नी, मुले-मुली, प्रेयसी, नातेवाईक यांना सोडून लाऊ शकतो. मग बघा मोबाईल पाहिजे का कुटुंब.
मी या चॅनेल च्या माध्यमातून आपल्या सभोवताली रस्ता अपघात बाबत जनजागृती, कायदेशीर मार्गदर्शन, दवाखाना मदत, तसेच आरोग्य, अपघात विमा, पिक विमा, जीवन, विमा, ग्राहक तक्रार आयोग, महावितरण, शेतकरी, विद्यार्थी, युवक, कामगार विमा, उसतोड मजूर विमा, सरकारी बँक तक्रार, पोस्ट बँक तक्रार माहितीचा अधिकार कायदा मार्गदर्शन व सामाजिक काम करून आपल्या माहीती मध्ये भर टाकेल. इतर *सर्व प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध आहे. मो.9823204875
टीप -अपघात मदत व हॉस्पिटल मदत साठी 24 तास संपर्क करू शकता.
वेबसाईटवर उपयुक्त माहिती आहे www.advnksirsat.in
# या चॅनेल ची लिंक पुढीलप्रमाणे आहे. सर्व सोशल मिडया सबस्क्राईब करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
►Youtube : https://www.youtube.com/@narayanshirsat6843
►Webside : www.advnksirsat.in
► Facebook: https://www.facebook.com/narayan.sirsat?mibextid=ZbWKwL
► Twitter: https://twitter.com/narayansirsat1?t=-G9U62aWGZ5Q9GcfvvUsHw&s=09
►Instagram : https://instagram.com/advnarayankshirsat?igshid=ZDdkNTZiNTM=
► linkedin : https://www.linkedin.com/in/adv-narayan-kondiba-shirsat-851384a8
►Telegram : @advnkshirsat
